🌹शांतीवन वृद्धाश्रम वारजे या ठिकाणी नुकतेच ह.भ.प श्री शंकर महाराज (आबा ) दगडे यांनी श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथातील ओव्यावर आधारीत अतिशय अभ्यासपूर्ण प्रवचन केले यावेळी येथील भक्तांनी मनमुराद आनंद घेतला आबांच्या हस्ते श्री गणरायाची श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती संपन्न झाली शांतीबन च्या अध्यक्षा सौ अनिताताई देवकर यांनी महाराजांचा यथोचित सन्मान केलाप्रारंभी श्री वर्धमान भालेराव यांनी प्रास्ताविक केले या कार्यक्रमास श्री नरसिंह देशमुख आवुर्जन हजर होतेशेवटी प्रसाद व चहापान होवून कार्यक्रम संपन्न झाला
ब्रेकिंग





